मुख्य मजकुराकडे जा
महाराष्ट्र शासन8390680777gpdhasai321@gmail.com
English
धसईग्रामपंचायत · शहापूर · ठाणे

धसई · शहापूर · ठाणे

ग्रामपंचायतीविषयी

ग्रामपंचायत धसई (Dhasai) – एकत्रित माहिती

ग्रामपंचायत धसई ही शहापूर तालुक्यातील मोठी व विकसित ग्रामपंचायत असून शिक्षण, महिला बचत गट, सामाजिक उपक्रम आणि ग्रामविकास यामध्ये सक्रिय सहभाग घेणारी आहे. विविध शैक्षणिक संस्था व सामाजिक संघटनांमुळे या गावाला विशेष ओळख प्राप्त झाली आहे.

प्रशासकीय रचना

• राज्य: महाराष्ट्र• जिल्हा: ठाणे• तालुका: शहापूर• ग्रामपंचायत प्रकार: ग्रामपंचायत• LGD कोड: 192456• प्रभाग संख्या: 4 मा. श्री . बाबुराव जमुनाबाई हरी राठोड

गटविकास अधिकारी (BDO) श्री. बिरू देविदास नेमाने ग्रामपंचायत अधिकारी

सौ. तारा सुधीर पारधी सरपंच श्री. उदय दामोदर भेरे

उपसरपंच ग्रामपंचायत आढावा मूलभूत सांख्यिकी माहिती

एकूण लोकसंख्या: 3324 • पुरुष: 1719• महिला: 1605 घरांची संख्या: 1254

साक्षरता दर: अंदाजे 70% – 80% एकूण क्षेत्रफळ: 12 हेक्टर जातीनिहाय लोकसंख्या:• ओबीसी (OBC): 2838• अनुसूचित जाती (SC): 244• अनुसूचित जमाती (ST): 242

प्रशासकीय माहिती पत्ता व संपर्क ग्रामपंचायत धसईमु.पो.

धसई, ता. शहापूर, जि. ठाणे ई-मेल: gpdhasai321@gmail.com संपर्क: 800XXXX466 बसथांबा अंतर: 1 कि.मी.

पदाधिकारी व अधिकारी सरपंच:सौ. तारा सुधीर पारधी

उपसरपंच:श्री. उदय दामोदर भेरे ग्रामपंचायत अधिकारी:श्री.

बिरू देविदास नेमाने 8390680777 ग्रामपंचायत सदस्य एकूण सदस्य: 10

तारा पारधी, उदय भेरे, कमल दिवा, रंजना मुकणे, मुकुंद पारधी, रुतिक पारधी, अनिता शिड, दीपाली विशे, सुजाता फर्डे, शुभांगी निचिते शैक्षणिक व अंगणवाडी सुविधा शिक्षण संस्था:• किसान बाबा भेरे महाविद्यालय• जि.प.

शाळा धसई अंगणवाडी केंद्रे: 5 ते 6 केंद्रे आरोग्य सुविधा

• आरोग्य उपकेंद्र: 1• प्राथमिक आरोग्य सुविधा: उपलब्ध नाही पायाभूत सुविधा • ग्रामपंचायत भवन उपलब्ध

ई-ग्रामस्वराज अनुसार:• नळजोडणी असलेली घरे: 124• घरगुती शौचालये: 352• पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत: 3• सामुदायिक स्वच्छता संकुल: 1 आर्थिक माहिती वार्षिक निधी: ₹ 6,64,034/-

धार्मिक स्थळे • गावदेवी मंदिर• शिव मंदिर• हनुमान मंदिर• विठ्ठल मंदिर ‍ ‍ महिला सक्षमीकरण

• संजीवनी ग्रामसंस्था – धसई• प्रेरणा महिला बचत गट – धसई• श्री स्वामी समर्थ बचत गट – धसई विशेष उपक्रम / पुरस्कार • दीनदयाळ उपाध्याय पुरस्कार

योजना व उपक्रम • ग्रामविकास योजना• महिला सक्षमीकरण उपक्रम नागरिक सेवा

• जन्म व मृत्यू नोंदणी• शासकीय योजना अर्ज इतर माहिती • पंचायत भवन: उपलब्ध• इंटरनेट सुविधा: उपलब्ध • सामान्य सेवा केंद्र (CSC): उपलब्ध

योजना व प्रमुख कार्ये जन मन योजना प्रधानमंत्री आवास योजना

आदिम घरकुल योजना शबरी आवास योजना कामगिरी व विकास उपक्रम

शहापूर पंचायत समितीने गेल्या काही वर्षांत अनेक शासकीय योजनांची यशस्वी अंमलबजावणी केली आहे १००% मुक्त शौचालय अभियान डिजिटल ग्रामपंचायत उपक्रम

रस्ते व पाणीपुरवठा सुधारणा योजना ग्रामीण रोजगार हमी योजना महिला बचतगट सक्षमीकरण कार्यक्रम

दृष्टीकोन व भावी उद्दिष्टे शहापूर पंचायत समितीचा दृष्टीकोन म्हणजे नागरिकांच्या सहभागातून सर्वसमावेशक आणि शाश्वत ग्रामीण विकास घडवून आणणे, डिजिटल प्रशासन व प्रभावी योजना अंमलबजावणी साध्य करणे. Super power Administration

Digitalization of all Gram Panchayat services Health & Education Improved education and healthcare access in rural areas

Entrepreneurship Women entrepreneurship and youth skill development

ग्रामपंचायत आढावा

मूलभूत सांख्यिकी माहिती एकूण लोकसंख्या: 3324 • पुरुष: 1719• महिला: 1605

घरांची संख्या: 1254 साक्षरता दर: अंदाजे 70% – 80% एकूण क्षेत्रफळ: 12 हेक्टर

प्रशासकीय माहिती पत्ता व संपर्क ग्रामपंचायत धसईमु.पो.

धसई, ता. शहापूर, जि. ठाणे बसथांबा अंतर: 1 कि.मी. पदाधिकारी व अधिकारी

सरपंच:सौ. तारा सुधीर पारधी उपसरपंच:श्री.

उदय दामोदर भेरे ग्रामपंचायत अधिकारी:श्री. ग्रामपंचायत सदस्य

एकूण सदस्य: 10 शैक्षणिक व अंगणवाडी सुविधा शाळा धसई

आरोग्य सुविधा पायाभूत सुविधा • ग्रामपंचायत भवन उपलब्ध

आर्थिक माहिती वार्षिक निधी: ₹ 6,64,034/- धार्मिक स्थळे

‍ ‍ महिला सक्षमीकरण विशेष उपक्रम / पुरस्कार • दीनदयाळ उपाध्याय पुरस्कार

योजना व उपक्रम नागरिक सेवा इतर माहिती

योजना व प्रमुख कार्ये कामगिरी व विकास उपक्रम १००% मुक्त शौचालय अभियान

डिजिटल ग्रामपंचायत उपक्रम ग्रामीण रोजगार हमी योजना दृष्टीकोन व भावी उद्दिष्टे

Super power Administration Health & Education Entrepreneurship

Dhasai, Shahapur, Thane

त्वरित माहिती

त्वरित माहिती
महसूल गावेमाहिती उपलब्ध नाहीग्रामपंचायतीच्या नोंदींवरून मोजलेले
प्रभागमाहिती उपलब्ध नाहीग्रामपंचायतीच्या नोंदींवरून मोजलेले
लोकसंख्यामाहिती उपलब्ध नाहीग्रामपंचायतीच्या नोंदींवरून मोजलेले
क्षेत्रफळमाहिती उपलब्ध नाहीग्रामपंचायतीने नोंदवलेले
कुटुंबेमाहिती उपलब्ध नाहीग्रामपंचायतीने नोंदवलेले
साक्षरतामाहिती उपलब्ध नाहीग्रामपंचायतीने नोंदवलेले
पाण्याचे स्रोतमाहिती उपलब्ध नाहीग्रामपंचायतीने नोंदवलेले

‘माहिती उपलब्ध नाही’ म्हणजे ग्रामपंचायतीने ती अद्याप नोंदवलेली नाही; कोणताही आकडा अंदाजाने भरलेला नाही.